HW Marathi
News Report व्हिडीओ

मराठा समाजाचे आमरण उपोषण


मराठा समाजाच्या आरक्षणासह विविध प्रलंबित मागण्यांसाठी मराठा समाजातर्फे शुक्रवार (२ नोव्हेंबर) आझाद मैदानात आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात येणार आहे. या वेळी मराठा समाजाकडून काळ्या फिती, झेंडे दाखवून सरकारचा निषेध केला जाणार आहे. मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या आत्महत्यांमुळे यंदा मराठा समाजाकडून काळी दिवाळी साजरी करून सरकारचा निषेध व्यक्त करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समाजाचे समन्वयक निशांत सकपाळ यांनी दिली आहे.

Related posts

ओला-उबेर कर्मचाऱ्यांचा आजपासून संप

धनंजय दळवी

अभियांत्रिकी पदवीधारकांचे भरतीविरोधात आंदोलन

News Desk

Sujay Vikhe vs Sangram Jagtap | संग्राम जगताप की सुजय विखे ? कर्डिलेंची गोची

News Desk