May 24, 2019
HW Marathi
Interviews News Report व्हिडीओ

Mumbai Dabbawala | मुंबईचे डबेवाले शिवसेनेच्या सोबत


संपूर्ण मुंबईला डब्बे पुरविणारे मुंबईचे डब्बेवाले गेल्या १२८ वर्षाची परंपरा जपत येणार्या निवडणूकीत देखील शिवसेनेसोबत असणार आहेत… त्याच बरोबर मतदारांनी मतदान करावे यासाठी अनेक सामाजिक संस्थाकडून जनजागृती केली जाते तसेच मुंबईचे डबेवाल्यांकडूनही अनेकवेळा जनजागृती होतांना दिसुन येते. यावर्षी लोकसभेच्या निवडणूकीसाठी मतदान करा असे आवाहन मुंबई डबेवाल्यांकडून करण्यात आलंय…सध्या तशी मोहीम मुंबई डबेवाल्यांकडून सुरू आहे ही मोहीम कशी आहे याबाबत मुंबई डबेवाला मंडळाचे अध्यक्ष उल्हास मुके यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी.

Related posts

“मेकिंग ऑफ न्यु इंडियातून” मोदी सरकार मांडणार ४ वर्षाचा लेखाजोखा

Atul Chavan

Is Congress lacking it’s aim ?| बांदिवडेकरांची उमेदवारी काँग्रेस रद्द करणार का ?

Arati More

Dr. Amol Kolhe and Shivsena | कोल्हेकुई करा, निवडणुक मीच जिंकणार!

News Desk