HW Marathi
Headlines व्हिडीओ

Narendra Dabholkar Murder Case | सचिन अंदुरेच्या मदतीने दाभोळकरांवर गोळीबार केला !


महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील एक मोठी माहिती कोर्टासमोर आली आहे. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील संशयित आरोपी शरद कळसकरने सचिन अंदुरेच्या साथीनं दाभोलकरांवर गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. मनोवैद्यकीय चाचणीत कळसकरने कबुली दिल्याचं सीबीआयनं म्हटलं आहे.g

Related posts

शिवनेरीवरुन शिवसैनिकांना उद्धव यांनी केले संबोधित

News Desk

माहीम नेचर पार्कचे राजकारण..

News Desk

Crawford Market मध्ये आकर्षक परदेशी फळांची रेलचेल

News Desk