HW Marathi
News Report व्हिडीओ

निवडणूकीसाठी धार्मिक धृवीकरणाचे हत्यार ?


सोमवारी उत्तर प्रदेशातील बुलंदशहरामध्ये गोहत्तेच्या संशयावरुन मोठी दंगल उसळली होती. या दंगलीमागे काही हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते असल्याचे समोर आले आहे. या दंगलीत एका पोलीस अधिकाऱ्यासह अन्य एकाचा मृत्यू झाला. या दंगलीमागच्या मुख्य सूत्रधाराला मंगळवारी पोलिसांनी अटक केली. बुलंदशहरमधील हिंसाचार प्रकरणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आजच्या सामनामधील अग्रलेखातून भाजपावर जोरदार टीका केली आहे.

Related posts

निष्टांवतांना डावलून नवख्यांना पद दिल्याने शिवसेनेत हाणामारी

News Desk

Welcome Home Abhinandan | विंग कमांडर अभिनंदन मायभुमीत परतले

Atul Chavan

मोदी विरुद्ध डॉ.भागवत

News Desk