HW Marathi
News Report व्हिडीओ

पर्यटनाची आवड असेल तर या प्रदर्शनाला नक्की भेट द्या


सध्या भारतात पर्यटन व्यवसायाला चांगले दिवस आले आहेत. तुम्हाला जर भारत भ्रमंती करण्याची, फिरण्याची आवड असेल इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल अँड टुरिझम २०१९ या पर्यटन प्रदर्शनाला नक्की भेट द्या. मुंबई येथील एमएमआरडीए मैदान वांद्रे- कुर्ला संकुल येथे १० ते १२ जानेवारी या कालावधीत इंडिया इंटरनॅशनल ट्रॅव्हल अँड टुरिझम २०१९ या पर्यटन प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये भारतातील विविध राज्यांच्या पर्यटन विभागाची एक छोटीशी झलक पाहायला मिळेल.

Related posts

माल्ल्याला भारतात आणले जाणार

News Desk

ड्रोन उडवण्यासाठी नवीन नियमावली

News Desk

#RamMandir : अयोध्येत पोहचलेल्या शिवसैनिकांशी HW मराठीची खास बातचीत

Atul Chavan