May 24, 2019
HW Marathi
Interviews News Report व्हिडीओ

Poonam Mahajan | २०१९ मध्ये मोदी लाट नाही तर त्सुनामी !भाजपच्या उत्तर मध्य मुंबईच्या उमेदवार पुनम महाजन यांचा प्रचार जोरात सुरु आहे. महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यात मुंबईच्या सर्व मतदारसंघात निवडणुका होणार आहेत. अशातच पुनम महाजन यांच्याशी बातचित केली आहे आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी. त्यावेळी त्यांनी सांगितले की, २०१९ मध्ये मोदी लाट नसून मोदी त्सुनामी आहे. तेव्हा भाजपचाच विजय होणार असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्ता केला.

Related posts

Sandeep Deshpande | विनोद तावडेंचा सोमय्या होईल। संदीप देशपांडे

Atul Chavan

समाजाचे ‘आर्थिक’ गाडे आपल्यामूळे घसरले, सेनेचा भाजपाला टोला

News Desk

ही मॅन करत आहे शेती

News Desk