May 24, 2019
HW Marathi
News Report व्हिडीओ

P L Deshpande जन्मशताब्दी महोत्सवात आकर्षक रांगोळ्यांचे प्रदर्शन


पु. ल. देशपांडे जन्मशताब्दी महोत्सव रविंद्र नाट्य मंदीर येथे सुरू आहे…या महोत्सवात प्रमुख आकर्षण बनले आहे ते म्हणजे रांगोळी प्रदर्शन या प्रदर्शनात पु. ल. देशपांडे यांच्यावर आधारित अनेक रांगोळ्या काढण्यात आल्या आहेत….या महोत्सवात रांगोळ्यांचा अविष्कार आणि वेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या पहायला मिळतायेत… एक झलक पाहुया या आकर्षक रांगोळ्यांची

Related posts

Prakash Aambedkr and Owaisi Rally | वंचित बहुजन आघाडीची मुंबईत उद्या सभा

News Desk

World Cancer Day |जागतिक कॅन्सर दिन विशेष

News Desk

Abhinandan and Geneva Convention | जिनेव्हा करार आणि अभिनंदन यांची सुटका!

Arati More