HW Marathi
News Report व्हिडीओ

Rafale Deal | अजून एक खुलासा, संरक्षण मंत्रालय मोदींवर नाराज !


आज राहुल गांधी यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर हल्ला चढवला आहे. अनिल अंबानी यांच्या कंपनीला राफेलच कंत्राट मिळावं यासाठी समांतर वाटाघाटी करण्यात आल्या असा आरोप राहुल यांनी मोदींवर केला आहे. द हिंदू या न्युज पेपरमध्ये यासंदर्भातील एक बातमी आज प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्या बातमीचाच आधार घेत राहूल गांधींनी नरेंद्र मोदीवर थेट हल्ला चढवला आहे.

Related posts

अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रेरणादायी कविता

Atul Chavan

Crawford Market मध्ये आकर्षक परदेशी फळांची रेलचेल

News Desk

FlashBack2018 : २०१८ मधील विषेश गळाभेटी

News Desk