HW Marathi
News Report व्हिडीओ

sanjay nirupam vs Milind deora | घरोघरी मातीच्या चुली


लोकसभा निवडणूक अवघी दीड-दोन महिन्यांवर आली आहे. काँग्रेस आणि भाजपनं विजयासाठी आपली पूर्ण ताकद लावण्याची तयारी केली आहे. काँग्रेसनं प्रियंका गांधींना सक्रीय राजकारणात उतरवून षटकार मारल्याचं बोललं जातंय. पण त्याचवेळी मुंबई काँग्रेसमध्ये सगळं आलबेल नसल्याचं चित्र आहे.कारण माजी खासदार आणि काँग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी ट्वीट करुन जाहीरपणे मुंबई काँग्रेसच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

Related posts

टपाल कर्मचाऱ्यांचे धरणे आंदोलन

News Desk

मुंबईतले बाप्पा भारत पाक सीमेवर

अपर्णा गोतपागर

Shivaji Maharaj | शिवरायांचे आठवावे रूप..!

News Desk