May 24, 2019
HW Marathi
News Report व्हिडीओ

SEBC म्हणजे काय ?


मराठा समाजाला आरक्षण मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. विशेष म्हणजे मराठा समाजाला सामाजिक, एज्युकेशनल मागास प्रवर्ग (SEBC) म्हणून स्वतंत्रपणे आरक्षण देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या रविवारच्या बैठकीत घेण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केलं. मात्र, एसइबीसी म्हणजे केवळ फिरवाफिरवी तर नाही ना, असा प्रश्न निर्माण होत आहे. कारण, आघाडी सरकारने 2014 साली निवडणुकांपूर्वी मराठा समाजाला ईएसबीसी (ESBC) प्रवर्गातून आरक्षण दिलं होतं.

Related posts

वर्षभरानंतरही एल्फिन्स्टन दुर्घटनेच्या आठवणी ताज्या, मुंबईकरांनी वाहिली भावपूर्ण श्रद्धांजली

News Desk

Why does media promote war | राजकारण, मिडीया आणि भांडवल!

Arati More

गोदरेजच्या कर्मचाऱ्यांसाठी आजचा दिवस ‘काळा’ !

News Desk