HW Marathi
News Report व्हिडीओ

शिवसेना-संघ राम मंदिरांच्या मुद्यांवरून भाजपला एकटे पाडणार का?


२०१९ लोकसभा निवडणुकीच्या आधी राम मंदिर हा मुद्दा चांगलाच गाजतोय. शिवसेनेसह आता आरएसएसने देखील राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अडचणीत वाढ होण्याची चिन्हे सध्या दिसून येत आहे. तर दुसरीकडे मुंबई शिवसेना राम मंदिरच्या मुद्दावरून आक्रमक झालेली दिसतं. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर राम मंदिराच्या भुमिकेवर प्रश्न उपस्थित केले.

Related posts

NCP- Udayraje Bhosle vs Narendra Patil | काॅलर आणि मिशा..मतदारांची दुर्दशा!

Atul Chavan

…म्हणून मराठे जल्लोश करणार नाही

धनंजय दळवी

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचा राजीनामा

News Desk