HW Marathi
News Report व्हिडीओ

“ठाकरे” सिनेमाचे असे देखील प्रमोशन


संक्रातीचा सण अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. आणि संक्रात म्हटली की विषेश आकर्षण असतं ते पतंगांच. बाजारात विवधरंगी पतंग विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. मात्र या सर्व पतंगांमध्ये एक पतंग विषेश लक्ष वेधून घेणारी ठरत आहे. या पतंगावर ठाकरे चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात आली आहे. पतंगही भगव्या रंगाची असुन त्यावर ठाकरे चित्रपटाचा लोगो आणि प्रदर्शनाची म्हणजे २५ जानेवारी तारिख छापण्यात आली आहे. यावर आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी केलेला हा स्पेशल रिपोर्ट

Related posts

HW च्या सर्वेनुसार, युती तुटण्याच कारण कोण? भाजप की शिवसेना

News Desk

कांदा आणि ऊस उत्पादकांची फरफट कायमच!

Atul Chavan

मोदी सरकार विरोधात काँग्रेसचा मोर्चा, ज्येष्ठ नेते झाले सहभागी

धनंजय दळवी