HW Marathi
News Report व्हिडीओ

ठाकरेंचा योगींना टोला, म्हणाले मराठवाड्यात सभा लावा नामांतर होईल


सामना संपादकीयमधून आज उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर शहरांच्या नामांतराच्या मुद्यावरुन टीकास्त्र सोडण्यत आले आहे. ”प्रश्न हैदराबादचे भाग्यनगर कधी होणार हा नसून अयोध्येत राममंदिर कधी होणार हा आहे. रामाचा वनवास कधी संपणार ते सांगा. रामाचे भाग्य कधी फळेल ते जाहीर करा. योगी हे मुख्यमंत्री म्हणून प्रचारात तोफा डागत आहेत. केंद्रीय मंत्रिमंडळाने दुकान बंद करून प्रचाराची फळी सांभाळली आहे. जातील तेथे घोषणा व नामांतर असेच सुरू आहे. योगी यांची एक सभा मराठवाडय़ात लावा, म्हणजे औरंगाबादचे संभाजीनगर व उस्मानाबादचे धाराशीव सहज होईल”, असा टोमणा उद्धव ठाकरे यांनी योगींना लागवला आहे

Related posts

जयंत पाटलांच्या शरद पवारांना अनोख्या शुभेच्छा

News Desk

केरळमध्ये थैमान घातलेल्या निपाह व्हायरसचा राज्यात धोका नाही, परंतु काळजी घेणे अवश्य

News Desk

NCP-Congress | सुजय विखे-पाटील यांच्या उमेदवारीवर उद्या शिक्कामोर्तब ?

Arati More