HW News Marathi

Author : swarit

http://hwmarathi.in - 2103 Posts - 0 Comments
मुंबई

मुंबई पोलिसांसाठी ऑन ड्यूटी ८ तास

swarit
मुंबई – पोलिसांचे काम म्हटले की, ऑन ड्यूटी २४ तास ही जणू म्हणच झाली होती. पण, आता इथून पुढे पोलिसांसाठी ‘ऑन ड्यूटी ८ तास’ म्हटले...
महाराष्ट्र

केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठी देण्यात येणारे अनुदान रद्द

swarit
नवी दिल्ली – दरवर्षी केंद्र सरकारकडून हज यात्रेसाठी ७०० कोटींचे अनुदान देण्यात येत होते. पण, सरकारने हे अनुदान रद्द करुन महिलांच्या शैक्षणिक सबलीकरणासाठी खर्च करण्याचा...
मनोरंजन

पद्मावत’ सिनेमावर हरियाणात बंदी

swarit
चंदीगड – बहुर्चित ‘पद्मावत’ हा सिनेमा येत्या २६ जानेवारी रोजी सर्वत्र रिलीज होणार आहे. सेन्सॉर बोर्डाने या सिनेमाला परवागी देऊन ही हरियाणात हा सिनेमा प्रदर्शित...
क्राइम

दौंडमध्ये गोळीबारात तिघांचा मृत्यू

swarit
पुणे – दौंड तालुक्यात गोळीबारीत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. संजय शिंदे असे या व्यक्तीचे नाव असून हा एसआरपीचा जवान असल्याची माहिती मिळली आहे. मंगळवारी...
देश / विदेश

हार्दिक पटेलने घेतली प्रवीण तोगडियांची भेट

swarit
अहमदाबाद – विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया भाजप सरकार माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाटीदार आंदोलनाचे नेते हार्दिक...
राजकारण

माझ्या शेतकऱ्यांना आणि आम्हाला डिवचलात तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही – अजित पवार

swarit
उस्मानाबादला विराट मोर्चाने सरकारवर राष्ट्रवादीचा हल्लाबोल उस्मानाबाद दि. १६ – माझ्या बळीराजाचे वीज कनेक्शन तोडू नका. अधिकाऱ्यांना सांगतो वीज तोडायला जावू नका तुम्हीही शेतकरी आहात....
देश / विदेश

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ

swarit
नवी दिल्ली – पेट्रोल आणि डिझेल दरात वाढली असून दिल्लीत नोंदवण्यात आलेल्या दरानुसार प्रतिलीटर ६१. ७४ रुपयावर पोहचले आहे. पेट्रोल ७१ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे....
मुंबई

मुंबईकरांनी एसी लोकलकडे फिरवली पाठ

swarit
मुंबई – बहुप्रतीक्षित एसी लोक ख्रिसमसच्या मुहूर्तावर मुंबईकरांच्या सेवत दाखल करण्यात आली होती. पण, मुंबईकरांनी एसी लोकला चांगला प्रतिसात दिला नसल्याचे दिसून आले आहे. सुरुवातील...
मुंबई

एलफिस्टन आणि करी रोड पुल फेब्रुवारी महिन्यात खुला

swarit
मुंबई – एलफिस्टन आणि करी रोड येथे लष्कराच्या मतीने बांधण्यात येणारा पादचारी पुल येत्या फेब्रुवारी महिन्यात प्रवाशांसाठी खुला करण्यात येणार आहे. तसेच एलफिस्टन येथे तांत्रिक...
राजकारण

तुळजाभवानीला साकडे घालत राष्ट्रवादीचा तुळजापुरातून हल्लाबोल

swarit
तुळजापूर – महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दरबारात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जागरण गोंधळ घालून सरकार विरुद्ध हल्ला बोल सुरु केला. गेल्या तीन वर्षात सरकारने राज्याचे वाटोळे केल्याचे...