राजकारण

‘मन की बात’ मधून मोदींनी साधला भारतीयांशी संवाद

नवी दिल्ली | भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी भारतीयांशी मन की बात या कार्यक्रमाद्वारे ४५ व्या वेळी देशातल्या जनतेशी संवाद साधला. या संवादात...

प्लॅस्टिकबंदीच्या दंडात्मक कारवाई विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक

मुंबई | राज्य सरकारने कालपासून प्लास्टिक बंदी लागू करण्याचा निर्णय घेतला . या निर्णयाची अंमलबजावणी होताच मुंबई, ठाणे, नाशिक, पुणे आणि नागपूर महापालिकांकडून धडक...

शेतकऱ्यांना लवकर कर्ज मिळावे, मुख्यमंत्र्यांचे केंद्राला पत्र

मुंबई | महाराष्ट्रातील सर्व बँकानी शेतकऱ्यांना सरळ पीक कर्ज उपलब्ध करुन देण्याबाबत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला पत्र लिहिले आहे. सदर पत्रात देवेंद्र...

विरोधकांमुळे सरकार बाबत जनता संभ्रमावस्थेत | मोदी

राजगड | सरकार विरोधात विरोधक संभ्रमावस्था, नैराश्य पसरवत असल्याचा गंभीर आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. मोदी मध्य प्रदेशातील मोहनपुरा धरण प्रकल्पाचे लोकार्पण सोहळ्यानंतर...

कृषी क्षेत्रातला विकास पाहायला बारामतीला या

बारामती | देशाचा विकास होण्यासाठी कृषी क्षेत्राचा विकास होणे गरजेचे आहे. कृषी क्षेत्रासह ग्रामीण विकास पाहायचा असेल तर संसदेतील प्रत्येक खासदाराने बारामतीला भेट द्यायला हवी,...

खडसे, दमानिया वाद पुन्हा चव्हाट्यावर

मुंबई | सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्यातले राजकीय वितुष्ट कुणाला माहित नसेल तरचं नवल. सध्या पुन्हा एकदा दमानिया व खडसे यांच्यातला वाद...

महाराष्ट्र

राज्यात आजपासून प्लास्टिक बंदी, कारवाईला सुरुवात

मुंबई | आजपासून मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिकबंदीच्या अंमलबजावणीला सुरुवात झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे.  आज प्लास्टिक वापरणाऱ्यांवर कारवाई सुरु आहे. प्लास्टिक वापरणाऱ्याला पाच हजार रुपये...

प्लास्टिकच्या याचिकेवर २० जुलैला सुनावणी

मुंबई | राज्य सरकारने घेतलेला प्लास्टिक बंदीचा निर्णय आजपासून लागू झाला आहे. सकाळी ११ वाजल्यापासून या बंदीची काटेकोरपणे अंमलबजावणी होताना अनेक ठिकाणी पहायला मिळत आहे....

‘प्रधानमंत्री कौशल केंद्रा’चे उद्घाटन  

पुणे | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाकांक्षी स्किल डेव्हलपमेंट योजने अंतर्गत पुण्यातल्या पहिल्या अद्ययावत ' प्रधानमंत्री कौशल केंद्राचे'  खासदार अनिल शिरोळे यांच्या हस्ते उद्घाटन...

मुंबई

पाऊले चालती पंढरीची वाट

मुंबई | श्री संत रोहिदास महाराज सेवा मंडळ,काळा किल्ला-धारावी तसेच श्री पांडुरंग प्रतिष्ठान यांच्या वतीने गेली ४० वर्षे अखंडपणे मुंबई ते पंढरपूर पायी दिंडी...

थर्माकोल बंदीला तुर्तास स्थगिती

मुंबई |आजपासून मुंबईसह महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली आहे. प्लास्टिक बंदीनंतर नक्की कोणत्या कोणत्या प्रकारच्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात येणार या बाबत अनेकांच्या मनात शंका...

कल्याणमध्ये कुत्र्यांवर पोलिसांचा ताबा

मुंबई | कल्याण पश्चिम येथील गोदरेज हिल या उच्चभ्रू परिसरात एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. परदेशी जातीच्या तब्बल 9 कुत्र्यांना अत्यंत दयनीय अवस्थेत...

बेस्ट बस मागे घेताना युवतीचा मृत्यू

मुंबई | कुर्ला पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या बस डेपो परीसरात शुक्रवारी सकाळी दोन बेस्ट बसेसमध्ये अपघात झाला. या अपघातात एका युवतीला प्राण गमवावा लागला....

प्रवाशांचे हाल, एसी लोकलमध्ये एसी बंद

मुंबई | बोरीवलीहून चर्चगेटला जाणाऱ्यांना एसी लोकलच्या १२ डब्यांपैकी तीन ३ डब्यातील एसी बंद होते. त्यामुळे प्रवाशांनी एसी लोकलची चैन खेचून अंधेरी रेल्वे स्थानकात...

एसी लोकलच्या भाडेवाढीला पुढील सहा महिन्यासाठी स्थगिती

मुंबई | पश्चिम रेल्वेने एसी लोकलच्या प्रवाशांना खुशखबर दिली आहे. २५ जूनपासून एसी लोकचे भाड्यात वाढ होणार होती. परंतु एसी लोकलच्या भाडेवाढीला पश्चिम रेल्वेने स्थगिती...

वीडिओ

देश

दहशतवाद्यांच्या मृतदेहावर लष्कर करणार अंत्यसंस्कार ?

नवी दिल्ली | भारतीय लष्कराच्या कारवाईत मारले गेलेल्या दहशतवाद्यांचा मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार नसल्याचा मोठा निर्णय केंद्र सरकार आणि भारतीय लष्कराने घेतला आहे. कारण...

स्वातंत्र्य ही काश्मिरी जनतेची प्राथमिक मागणी | सैफुद्दीन सोझ

श्रीनगर | काश्मीरच्या जनतेला स्वातंत्र्य मिळणे ही त्यांची पहिली प्राथमिकता असल्याचे धक्कादायक विधान काँग्रेसचे काश्मीरमधील ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सैफुद्दीन सोझ यांनी...

भारतीय लष्कराकडून तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

श्रीनगर | काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन ऑल आऊट मोहीम अधिक तीव्र झाल्याचे पहायला मिळत आहे. लष्कराने शुक्रवारी सकाळी आणखी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्या वृत्त समोर...

देशभरात योगा दिन उत्साहात साजरा

मुंबई : आज संपूर्ण जगभरात चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिन उत्साहात साजरा होत आहे. पेरिसच्या आयफिल टॉवरपासून ते मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये योगा दिन साजरा झाला...

पतंप्रधान नरेंद्र मोदींची देहरादूनमध्ये योगासने

देहरादून : आज संपूर्ण जगभरात चौथा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या देहरादूनमध्ये योगा दिन साजरा केला. देहरादून येथे...

पंतप्रधानांच्या राहुल गांधींना शुभेच्छा

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा आज 48 वा वाढदिवस आहे. काँग्रेस कार्यकर्ते संपूर्ण देशभरात काँग्रेस अध्यक्षांचा वाढदिवस  साजरा करत आहेत. काँग्रेस...

क्रीडा

‘आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ शिवाजी पार्कमध्ये साजरा होणार…

मुंबई | आंतरराष्ट्रीय मल्लखांब दिन’ म्हणून १५ जून हा विविध देशात साजरा केला जातो. मल्लखांबाचे विद्यार्थ्यां दादरच्या शिवाजी पार्कात विविध प्रकारच्या मल्लखांबावरील आकर्षक उड्यांचे प्रात्यक्षिक...

लंच आधी शतक करणारा शिखर धवन पहिला भारतीय फलंदाज

बंगळुरु | बंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियममध्ये अफगाणिस्तान विरोधात सुरु असलेल्या ऐतिहासिक कसोटी सामन्यात शिखर धवनने शतकी खेळी केली आहे. लंच आधी शतक करणारा शिखर धवन पहिला...

सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू नरसिंग यादवने घेतली आठवलेंची भेट

नवी दिल्ली | कॉमन वेल्थ गेम्स मध्ये सुवर्णपदक विजेता ठरलेला भारताचा कुस्तीपट्टू नरसिंग यादव यांनी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री...

विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या थराराला सुरुवात

मॉस्को | आज गुरुवारी होणाऱ्या सौदी अरब विरुद्ध रशिया  या सामन्याद्वारे विश्वचषक फुटबॉल स्पर्धेला सुरुवात होणार आहे. महिनाभर रंगणा-या या सामन्यांमध्ये तब्बल ३२ संघ एकमेकांविरुद्ध...

फ्रेंच ओपनमध्ये राफेल नदालचं अकरावं विजेतेपद

पॅरिस | फ्रेंच ओपनच्या पुरुष एकेरी अंतिम फेरीत स्पेनच्या राफेल नदालने ऑस्ट्रियाच्या डॉमनिकलचा पराभव करत पुन्हा एकदा विजय मिळवला आहे. एकतर्फी झालेल्या या अंतिम सामन्यात नदालने...

घाटकोपर मध्ये कबड्डी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन

मुंबई | घाटकोपर भटवाडी येथे दत्ताजी साळवी मैदानामध्ये कबड्डी प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. हे कबड्डी प्रशिक्षण शिबीर घाटकोपर प्रतिष्ठान मार्फत आयोजित करण्यात...

विदेश

सौदीमध्ये आजपासून महिला चालविणार गाड्या

रियाध |आजपासून सौदी अरेबियात महिलांना गाडी चालविण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सौदी अरेबियाच्या रस्त्यांवर महिला वाहने चालवताना येत्या काळात दिसणार आहेत. जगातील सौदी...

भारतीय उच्चायुक्तांना गुरुद्वारामध्ये प्रवेश नाकारला

नवी दिल्ली | पाकिस्तानमध्ये भारतीय उच्चायुक्त अजय बिसारिया यांना शनिवारी पाकिस्तानच्या सरकारने रावळपिंडीजवळील गुरुद्वारामध्ये प्रवेश देण्यास नकार दिला. अजय बिसारिया हे पाकिस्तानमधील भारतीय उच्चायुक्त...

विजय माल्याला द्यावी लागणार भारतीय बँकांना भरपाई | ब्रिटन कोर्ट

लंडन | भारतातील बँकांमधून घेतलेले कोट्यवधी रूपयांचे कर्ज बुडवून परदेशात पळून गेलेल्या विजय माल्याला ब्रिटन हाय कोर्टाने भारतीय बॅंकाना भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत....

बजरंग दल, विहिंप भारतातील धार्मिक दहशवादी संघटना

नवी दिल्ली | अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सीआयएने जगभरातील देशांमधील राजकीय दबाव गट आणि त्यांच्या प्रमुखांची यादी जाहीर केली आहे. तसेच या यादीमध्ये भारतातील राष्ट्रीय स्वयंसेवक...

तहरीक-ए-तालिबानचा म्होरक्या मुल्ला फजल ठार

नवी दिल्ली | दहशतवादी संघटना तहरीक-ए-तालिबानचा पाकिस्तानी म्होरक्या मुल्ला फजल हा १३ जूनला अमेरीकेने केलेल्या ड्रोन हल्ल्यात ठार झालाा असल्याचे वृत्त व्हॉइस ऑफ अमेरिका'...

नीरव मोदीची रद्द पासपोर्टवर परदेशवारी

मुंबई : नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला १२ हजार कोटींचा चुना लावून परदेशात फरार झाले आहेत. यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने मोदी यांचा पासपोर्ट...