HW News Marathi
मूड त्रिअंगा

मनसे विरुद्ध भाजप, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या नांदेडच्या आपल्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख ‘बसविलेला मुख्यमंत्री’ असा केला. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “मनसेची अवस्था ही ‘उनसे’ म्हणजे ‘उमेदवार नसलेली सेना’ अशी झाली आहे”, अशा शब्दात राज यांच्यावर निशाणा साधला आहे. मुख्यमंत्र्यांच्या टीकेनंतर आता मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | हे आहेत चौथ्या टप्प्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार

swarit

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Dindori | दिंडोरी मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

Atul Chavan

Imran Khan,north central mumbai | प्रिया दत्त, पूनम महाजन यांनी काय कामं केली ?

Atul Chavan