HW News Marathi
व्हिडीओ

Coronavirus In India | भारतात कोरोनाग्रस्तांची संख्या ६७, तर महाराष्ट्रात ११ जण पॉझिटिव्ह

पुण्यात कोरोनाचे ८ आणि मुंबईत २ रुग्ण आढळले असतानाच आता नागपुरातही १ कोरोनाबाधित रुग्ण आढळला आहे. त्यामुळे आता राज्यातील कोरोनाबाधीतांची संख्या ११ वर पोहोचली आहे. हा रुग्ण अमेरिकेहून पाच दिवसांपूर्वी परतला होता. वैद्यकीय चाचणी केल्यानंतर त्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे आता नागपूरकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘फडतूस’ शब्दावरुन Uddhav Thackeray-Devendra Fadnavis यांच्यात वार-पलटवार

News Desk

गाडीच्या वेग मर्यादेसंदर्भातचे जुने नियम बदलून लवकरच नवीन निर्णय घेऊ! – Nitin Gadkari

News Desk

रुपयाचे मूल्य आणखी घसरणार?

News Desk