HW Marathi
व्हिडीओ

Farmers’ Protest : आदिवासी, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या मान्य

शेतकरी आणि आदिवासींनी आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी ‘लोकसंघर्ष मोर्चा’ काढला होता… शेतकऱ्यांच्या या मोर्चानंतर सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या असून त्यांना लेखी आश्वासन देण्यात आल्याची माहिती माजी न्यायमुर्ती बी जी कोळसेपाटील यांनी दिली आहे… शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाल्यानंतर त्यांना सरकारने आश्वासन दिले आहे. पुढील तीन महिन्यात सर्व प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्याचे लेखी आश्वासन सरकारने मोर्चेकऱ्यांना दिले आहे…

Related posts

Balasaheb Thorat Congress | भाजपला बकासुरासारखी सत्तेची हाव लागली आहे !

News Desk

संसदेवरील हल्याला आज १७ वर्ष पूर्ण

Atul Chavan

Pravasi Bhartiya Divas 2019 | परदेशी भारतीयांनी व्यक्त केल्या भावना

Atul Chavan