HW News Marathi
व्हिडीओ

Jitendra Awhad | आव्हाडांच्या लोकांकडून ‘त्या’ तरुणाला जबर मारहाण, नेमकं प्रकरण काय ?

देशात सध्या ‘कोरोना’चे संकट आहे. आपण सर्वजच जण एकत्रितरित्या ही लढाई आहोत. मात्र, आता दुसरीकडे राजकारणही तापू लागले आहे. ठाण्यातील एका सिव्हिल इंजिनिअर तरुणाने राज्याचे कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे आता राज्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. “जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात पोस्ट टाकल्याने त्यांच्या सुरक्षारक्षकांनी आपल्या बंगल्यावर नेऊन आव्हाडांसमोरच अमानुष मारहाण केली”, असा गंभीर आरोप करत याविरोधात या तरुणाने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Fact Check : अमित शहा यांना हाडांचा कॅन्सर?

swarit

Prakash Aambedkar | आम्हांला निवडणुकीसाठी यात्रा काढण्याची गरज नाही..!

swarit

अमृतसर दुर्घटना- चूक लोकांचीच

Atul Chavan