HW News Marathi
व्हिडीओ

Nitin Gadkari | सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही

देशात योजना राबवण्यासाठी पैशांची कमतरता नसून सरकारमध्ये निर्णय घेण्याचीच हिंमत नाही’, असे वक्तव्य करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारच्या कार्यशैलीवर बोट ठेवले आहे. विविध योजनांवर काम न करण्याची कारणे सरकारची मानसिकता आणि नकारात्मक दृष्टीकोन ही असल्याचेही गडकरी म्हणाले. ते नागपुरात विश्वेश्वरैया राष्ट्रीय प्रौद्योगिकी संस्थेच्या कार्यक्रमात बोलत होते. गडकरी यांच्या वक्तव्यामुळे सरकारच्या कार्यशैलीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Raosaheb Danve BJP | लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करू !

Gauri Tilekar

“मेकिंग ऑफ न्यु इंडियातून” मोदी सरकार मांडणार ४ वर्षाचा लेखाजोखा

Atul Chavan

“Aaditya Thackeray In Kolhapur | पूर ओसरल्यानंतरची कोरडी सहानुभूती ? “

Gauri Tilekar