HW News Marathi
व्हिडीओ

Osmanabad Rana Jagjitsinh-Padmasinh Patil | उस्मानाबादमध्ये पाटील पिता-पुत्रांचे मतदान …

काही दिवसांपुर्वी राष्ट्र्वादी पक्षाला रामराम ठोकलेल्या आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या राणा जगजितसिंह पाटील आणि त्यांचे वडिल पद्मसिंह पाटील यांनी आज आपला मतादानाचा हक्क बजावला. साधारण उस्मानाबाद जिल्ह्यातील सध्याची राजकीय परिस्थिती काय आहे याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनीधी अजहर शेख यांनी.. #Osmanabad #RanaJagjitsinhPatil #PadmasinhPatil #BeedAssembly

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

राम कदमांचा प्रताप ! पोलिसाला मारहाण केलेल्या कार्यकर्त्याला सोडवायला केला फोन ! जाणून घ्या प्रकरण

News Desk

संजय राठोड यांनी दर्शन घेतलेल्या पोहरादेवीचं बंजारा समाजात काय महत्व आहे?

News Desk

मुंबईतील खेरवाडी पोलीस स्टेशनला आग, ASI अरविंद खोत गंभीर जखमी

Chetan Kirdat