Featured राज्यातील लम्पी बाधितांपैकी ५० टक्के पशुधन रोगमुक्त! – पशुसंवर्धन आयुक्त सचिन्द्र प्रताप सिंह
मुंबई । राज्यामध्ये काल अखेर 31 जिल्ह्यांमधील 2151 गावांमध्ये लम्पीचा प्रादुर्भाव (Lumpy Disease) दिसून आला आहे. बाधित गावांतील 48,954 बाधित पशुधनापैकी 24,797 म्हणजे सुमारे 50...