मुंबई | मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे. या जवानाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची...
जळगाव | महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १८६ झाली आहे. पुण्यात ४ रूग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यात एक...
मुंबई | राज्यात आणखी २८ कोिवड १९ रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्याती एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १८१ वर गेली आहे. या नवीन रग्णांमध्ये सवािधक २२...
पुणे | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशातून प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या चाचणीचे किट आत्तापर्यंत भारत बाहेरुन आणत होते. परंतू, पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट...
मुंबई | कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहेत. उद्योगपतीही मदतीचा हात सर्सास पुढे करताना दिसत आहेत. रिलायन्स ग्रुपने सेव्ह हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांसाठी एक केंद्र...
नवी दिल्ली | कोरोनाचे वाढते संकट नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवत आहे. या व्हायरसमूळे जगभरात २४ हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्यांचा...
मुंबई | कोरोनाच्या धास्तीने लोकं गावाकडे जायला निघाले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या, बस सगळं काही बंद असल्याने लोकांनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. पायपीट...
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामूळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. त्यामूळे नागरिक शहरातून गावाकडे जात आहेत. आज (२८ मार्च) याच स्थलांतराने ७ प्रवाशांच्या जीव धोक्यात...
तिरुवनंतपुरम | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अनेक उद्योजक, खेळाडू, राजकीय नेते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. कॉंग्रेसचे...
पुणे | कोरोना संसर्गाच्या विरोधात कोथरूड मतदारसंघाचे आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्या पुढाकार घेत सर्वंकष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमे...