देश / विदेशओडिशा, आंध्र प्रदेशात ‘तितली’ चक्रीवादळाचा हाहाकारswaritOctober 11, 2018 by swaritOctober 11, 20180494 भुवनेश्वर | बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने ‘तितली’ या चक्रीवादळाचे भयानक असे रुप धारण केले आहे. हे चक्रीवादळ ओडिशा आणि आंध्र प्रदेशाच्या समुद्रकिनाऱ्यावर...