महाराष्ट्रराज्यातील मासेमारी यांत्रिकी नौकाधारकांना दिलासा; डिझेल परताव्याचे ११ कोटी वितरित करण्यास वित्त विभागाची मान्यताAprnaMarch 31, 2022June 3, 2022 by AprnaMarch 31, 2022June 3, 20220408 २०२१-२२ मध्ये रु.११० कोटींचा डिझेल परतावा; मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम शेख यांची माहिती...