Featured आमदार बच्चू कडू यांना न्यायालयीन कोठडी; मुंबईच्या गिरगाव न्यायालयाचा निर्णय
मुंबई | राजकीय आंदोलन केल्याप्रकरणी प्रहार जनशक्ती पक्षाचे सर्वेसर्वा आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मुंबईतील महानगर दंडाधिकारी न्यायालयाने बच्चू कडू...