नवरात्रोत्सव २०१८महाराष्ट्रातील पहिल्या महिला लोकशाहीर सीमा पाटीलGauri TilekarOctober 10, 2018 by Gauri TilekarOctober 10, 201801821 डोक्यावर भरजरी फेटा, कपाळी चंद्रकोर, करारी नजर आणि आपल्या पहाडी आवाजासह संपूर्ण व्यासपीठावर आपली हुकूमत गाजवत पोवाडा सादर करणाऱ्या महाराष्ट्रातील पहिल्या लोकशाहीर सीमा पाटील यांना...