देश / विदेशदोन दिग्गजांवर आज होणार अंत्यसंस्कारswaritAugust 17, 2018 by swaritAugust 17, 20180487 मुंबई | वयाच्या ९३व्या वर्षी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे निधन झाले. वाजपेयी यांनी गुरुवारी सायंकाळी एम्स रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. वाजपेयी यांच्यावर शुक्रवारी...