महाराष्ट्रअंत्यविधीसाठी स्माशानभूमीला जागा नसल्याने चक्क प्रेत केज तहसीलसमोर ठेवलेAprnaJanuary 5, 2022June 3, 2022 by AprnaJanuary 5, 2022June 3, 20220356 गावात अंत्यविधीसाठी स्मशानभूमी नसल्याने, संतप्त ग्रामस्थांनी चक्क मयत महिलेचे प्रेत, तहसील कार्यालयासमोर ठेवले आहे. ही खळबळजनक घटना बीडच्या केज शहरात घडलीय....