राजकारणलक्ष्मीकांत खाबिया यांची राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठीGauri TilekarOctober 22, 2018 by Gauri TilekarOctober 22, 20180431 पुणे | पुणे येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांस्कृतिक विभागाचे अध्यक्ष आणि पवार कुटुंबाचे जवळ असलेले लक्ष्मीकांत खाबिया यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडल्याची माहिती समोर आली आहे....