निवडणूक प्रतिज्ञापत्र प्रकरण : देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर
नागपूर | माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नागपूर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आले आहे. २०१४ च्या निवडणुकीत प्रतिज्ञापत्रातमध्ये दोन गुन्ह्याची माहिती...