राज्यात ‘पाणलोट विकास घटक २.०’ योजना राबविण्याबाबत काटेकोर नियोजन करण्याचे शंकरराव गडाख यांचे निर्देश
मंत्रालयात मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली नवीन प्रधानमंत्री कृषि सिंचन योजनेची (2.0) आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती....