Featured राज्यातील शेतकर्यांना केवळ 1 रुपयांत पीकविमा; अर्थसंकल्पात कृषीसाठी ‘या’ मोठ्या घोषणा
मुंबई | शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प (Maharashtra Budget) आज सादर करण्यात आला. यात अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)यांनी विधानसभेत ‘पंचामृत’ ध्येयावर आधारीत असलेला अर्थसंकल्प मांडला....