महाराष्ट्रराज्यात कोरोनाचा एकही पोसिटीव्ह रुग्ण नाही | आरोग्यमंत्रीswaritMarch 4, 2020June 3, 2022 by swaritMarch 4, 2020June 3, 20220393 मुंबई | जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव करण्यास सुरुवात झाली आहे. “कोरोना व्हायरसचा एकही पोसिटीव्ह रुग्ण राज्यात आढळलेला नाही,” अशी माहिती राज्याचे आरोग्या...