महाराष्ट्रसरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी, फडणवीसांचा आरोपswaritFebruary 25, 2020June 3, 2022 by swaritFebruary 25, 2020June 3, 20220382 मुंबई | राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजचा (२५ फेब्रुवारी) दुसरा दिवस आहे. सरकारने जाहीर केलेली कर्जमाफी फसवी आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस यांनी...