मुंबईतील पायाभूत सुविधांचा विकास करताना यंत्रणांनी जागतिक दर्जाची गुणवत्ता राखावी, ‘मुंबई इन ट्रान्झिट’ कार्यशाळेत आदित्य ठाकरेंच्या सूचना
मुंबईत विशेषतः पश्चिम उपनगरात होत असलेल्या सकारात्मक बदलांकडे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी लक्ष वेधले...