मुंबईमुंबईतील चौपाट्या आता लवकरच होणार चकाचकswaritJune 19, 2018 by swaritJune 19, 20180550 मुंबई | पावसाळ्यात मुंबईकरांची पावले आपोआपच समुद्रकिनाऱ्याकडे वळतात. मरिन लाइन्स, वरळी सी फेस, बँडस्टँड, माहिम, दादर अशा विविध ठिकाणी मुंबईकर आणि मुंबईत येणाऱ्या पर्यटकांची गर्दी...