महाराष्ट्रविमान उड्डाण क्षेत्रात विदर्भातील युवकांना नवीन संधी उपलब्ध! – आदित्य ठाकरेAprnaFebruary 15, 2022June 3, 2022 by AprnaFebruary 15, 2022June 3, 20220325 डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या परिसरात असलेल्या नागपूर उड्डाण क्लबच्या हॅंगरमध्ये वैमानिक प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष प्रारंभ ठाकरे यांचे हस्ते झाला...