महाराष्ट्रआम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत !swaritFebruary 20, 2020June 3, 2022 by swaritFebruary 20, 2020June 3, 20220452 गुलबर्गा | “आम्ही १५ कोटी आहोत, पण १०० कोटींना भारी आहोत,” असे वादग्रस्त वक्तव्य ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) प्रवक्ता वारीस पठाण यांनी केले आहे....