Featured लम्पीबाधित पशुधनापैकी एकूण २९ हजार ४१० पशुधन उपचाराने झाले बरे
मुंबई । राज्यामध्ये काल अखेर ३१ जिल्ह्यांमधील एकूण २२१७ गावांमध्ये लम्पी चर्मरोग (lumpy skin disease) प्रादुर्भाव दिसून आला आहे. बाधित गावांतील एकूण ५८१३१ बाधित पशुधनापैकी एकूण...