Featured ठाकरे गटाच्या ‘मशाल’ चिन्हाविरोधातील समता पक्षाची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली
मुंबई | दिल्ली उच्च न्यायालयाने (Delhi High Court) समता पक्षाची (Samata Party) ‘मशाल’ चिन्हाविरोधातील याचिका फेटाळली. निवडणूक आयोगाने (Election Commission) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला...