Featured स्वतंत्र दिव्यांग विभाग असणारे महाराष्ट्र पहिले राज्य असून या विभागासाठी ११४३ कोटींची तरतूद! – मुख्यमंत्री
मुंबई । जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून राज्यामध्ये स्वतंत्र दिव्यांग मंत्रालय (Independent Ministry of Persons with Disabilities) स्थापन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM...