Featured मुंबईतील जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नागपूर | मुंबईतील मोडकळीस आलेल्या इमारतींचा पुनर्विकास (Building Redevelopment) आता शक्य होणार आहे. पुनर्विकास नियमातील फेरबदल सूचना काढल्यामुळे आता लाखो लोकांच्या इमारतींशी संबंधित प्रलंबित विषय...