देश / विदेशचीनने मदत म्हणून पाठवलेली कोरोना टेस्टिंग किट निकृष्टswaritMarch 30, 2020June 3, 2022 by swaritMarch 30, 2020June 3, 20220365 चीन | चीनमधून उगम पावलेला कोरोना विषाणू सध्या जगभरात धुमाकूळ घालत आहे. दरम्यान, कोरोनामधून सावरल्यानंतर चीनने कोरोनामुळे संकटात सापडलेल्या इतर देशांना मदत करण्यास सुरुवात केली...