देश / विदेशबिहारमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटनाswaritAugust 21, 2018 by swaritAugust 21, 20180540 भोजपूर | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. बिहारमधील भोजपूर जिल्ह्यातील आरा शहरामध्ये एका महिलेला काही लोकांनी मारहाण करून...