मुंबईगणेशोत्सव मंडळांना सवलतीत वीज उपलब्धGauri TilekarAugust 28, 2018 by Gauri TilekarAugust 28, 20180398 मुंबई | गणेशोत्सवादरम्यान बरेचदा गणेशमंडळांकडून आकडे टाकून वीजचोरी करण्यात येते. या प्रकारामुळे वीजचोरी तर होतेच, शिवाय बरेचदा अनधिकृत पद्धतीने वीज घेतल्याने अपघात होण्याचाही धोका असतो....