महाराष्ट्रप्लास्टिक बंदीमुळे खवय्यांच्या तोंडचे पाणी पळालेswaritJune 24, 2018June 16, 2022 by swaritJune 24, 2018June 16, 20220418 मुंबई | गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह महाराष्ट्राभरात चर्चेत असलेली प्लास्टिक बंदी अखेर सत्यात उतरताना दिसून येत आहे. २३ जून पासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीला सुरुवात झाली...