देश / विदेशदिल्लीत दोन दहशतवादी घुसल्याच्या पार्श्वभुमीवर हाय अलर्टswaritNovember 21, 2018 by swaritNovember 21, 20180453 नवी दिल्ली | जैश-ए-मोहम्मद या संघटनेचे दोन दहशतवादी दिल्लीत घुसल्याची भीती स्थानिक पोलिसांनी व्यक्त केली आहे. यामुळे दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांची ठिकठिकाणी छायाचित्रे लावण्यात आली असून...