Nitesh Rane | नितेश राणेंना २३ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी..
उपअभियंत्यावर चिखलफेक करणारे आमदार नितेश राणे आणि त्यांच्या 18 कार्यकर्त्यांना 23 जुलैपर्यंत न्यायलीयन कोठडी सुनावण्यातआली आहे. कणकवलीतील दिवाणी न्यायालयाने हा निर्णय दिला. त्यामुळे नितेश राणे...