HW News Marathi

Tag : Mumbai

महाराष्ट्र

मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण

swarit
मुंबई | मुंबई विमानतळावरील सीआयएसएफच्या जवानाला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बातमी आली आहे. या जवानाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांची...
महाराष्ट्र

जळगावमध्ये कोरोनाचा पहिला रूग्ण ,खानदेशात कोरोनाचा शिरकाव !

swarit
जळगाव | महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. राज्यात कोरोना रुग्णांची संख्या १८६ झाली आहे. पुण्यात ४ रूग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यात एक...
महाराष्ट्र

#coronavirus : राज्यात एका दिवसात ‘कोरोना’चे २८ नवे रुग्ण, एकूण संख्या १८१ वर

swarit
मुंबई | राज्यात आणखी २८ कोिवड १९ रुग्णांची नोंद झाली. यामुळे राज्याती एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या १८१ वर गेली आहे. या नवीन रग्णांमध्ये सवािधक २२...
महाराष्ट्र

मला माझ्या देशाची सेवा करणे भाग होते…

swarit
पुणे | कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशातून प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाच्या चाचणीचे किट आत्तापर्यंत भारत बाहेरुन आणत होते. परंतू, पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन्स प्रायव्हेट...
महाराष्ट्र

#coronavirus : राज्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या १६७ वर पोहोचली

swarit
मुंबई | देशभरात कोरोनाचा प्रादुर्भावर दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत ७ आणि नागपूरमध्ये १ अशा ८ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात आज (२८ मार्च) कोरोनाग्रस्तांची...
महाराष्ट्र

कोरोनाच्या उपाययोजनांना टाटा समूहाचा ५०० कोटींचा निधी जाहीर

swarit
मुंबई | कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहेत. उद्योगपतीही मदतीचा हात सर्सास पुढे करताना दिसत आहेत. रिलायन्स ग्रुपने सेव्ह हिल्स हॉस्पिटलमध्ये कोरोनाबाधितांसाठी एक केंद्र...
देश / विदेश

पंतप्रधानांचे लोकांना पीएम-केअर्स फंडात योगदान करण्याचे आवाहन

swarit
नवी दिल्ली | कोरोनाचे वाढते संकट नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरवत आहे. या व्हायरसमूळे जगभरात २४ हजाराहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. भारतात कोरोनाची लागण झालेल्यांचा...
महाराष्ट्र

गावी चालत जाणाऱ्यांना टोलनाक्यांवर अन्न-पाणी पुरवा, नितिन गडकरींची मागणी

swarit
मुंबई | कोरोनाच्या धास्तीने लोकं गावाकडे जायला निघाले आहेत. लांब पल्ल्याच्या गाड्या, बस सगळं काही बंद असल्याने लोकांनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला आहे. पायपीट...
देश / विदेश

तातडीने स्थलांतर थांबवा, ‘राज्यपालांचे’ सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

swarit
मुंबई | कोरोनाच्या वाढत्या संसर्गामूळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. त्यामूळे नागरिक शहरातून गावाकडे जात आहेत. आज (२८ मार्च) याच स्थलांतराने ७ प्रवाशांच्या जीव धोक्यात...
देश / विदेश

राहुल गांधी, शशी थरुर यांनी केली कोरोनाग्रस्तांना मदत

swarit
तिरुवनंतपुरम | कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अनेक उद्योजक, खेळाडू, राजकीय नेते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. कॉंग्रेसचे...